REAL FACT SMS MARATHI October 19, 2017 Jevha Kamvayla Laglo Tevha Samajle जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले.. वडिलांच्या पैशावर चैन करता यायची, स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही… Read more
REAL FACT SMS MARATHI October 19, 2017 Aaplya Aaicha Sambhal Kara एक आई १० मुलांचा सांभाळ करू शकते, पण १० मुलं एका आईचा सांभाळ करू शकत नाहीत… Read more
REAL FACT SMS MARATHI October 19, 2017 Samanya Ani Asamanya Farak बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य! आणि, स्वतःचा जीव धोक्यात घालून, त्यांना वाचवतात ते असामान्य!! Read more
REAL FACT SMS MARATHI October 18, 2017 Jeevnatale Kadve Satya “जीवनातले कडवे सत्य” अनाथ आश्रमात मुले असतात, “गरिबांचे”…! आणि, वृद्धाश्रमात म्हातारे असतात, “श्रीमंतांचे”…! Read more
REAL FACT SMS MARATHI October 15, 2017 Shala Ani Abhyaas Real Fact जर एक शिक्षक सर्व विषय शिकऊ शकत नाही, तर सर्व विषयांचा अभ्यास एकटया मुलांनी का करायचा ?? Read more
REAL FACT SMS MARATHI October 15, 2017 Khote Bolun Aanand Devu Naka खरं बोलून राग आला, तरी चालेल.. पण खोटं बोलून आनंद देण्याचा, प्रयन्त करू नका.. कारण खरं माहित पडलं, तर खुप त्रास होतो… Read more