REAL FACT SMS MARATHI

Saglyanvar Prem Karat Raha
REAL FACT SMS MARATHI

Saglyanvar Prem Karat Raha

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा, सगळ्यांवर प्रेम करत रहा, कारण काही लोक ह्रदय तोडतील, तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील…

Read more
Paisa Mhanto SMS
REAL FACT SMS MARATHI

Paisa Mhanto SMS

एक सूंदर ओळ माणूस म्हणतो माझ्याकडे पैसे आल्यावर मी काहीतरी करेल… . . . पण पैसा म्हणतो तु काहीतरी कर तरच मी तुझ्याकडे येईल…

Read more
Aayushyat Vait Kevha Vat-te?
REAL FACT SMS MARATHI

Aayushyat Vait Kevha Vat-te?

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते, जेव्हा आपण काही चुका करतो, पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा, त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो…

Read more
Phool Banun Hasat Rahne Hech Jivan Aahe
REAL FACT SMS MARATHI

Phool Banun Hasat Rahne Hech Jivan Aahe

फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे, हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे, भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणे हेच खरे जीवन आहे…

Read more
Aayushyat Khup Sare Jan Yetat Jatat
REAL FACT SMS MARATHI

Aayushyat Khup Sare Jan Yetat Jatat

आयुष्यात खुप सारेजण येतात जातात, प्रत्येकालाच लक्षात ठेवायचे नसते, पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात, त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचे नसते…

Read more
^