Phool Banun Hasat Rahne Hech Jivan Aahe by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे, हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे, भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणे हेच खरे जीवन आहे…