Aamhi Doghe Vegle Rahto by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT मोबाईलचा खर्च बाप करतो, रिचार्ज चा खर्च बाप करतो, तुमच्या मौजमजा चा खर्च बाप करतो, तुमच्या लग्नाचा खर्च बाप करतो, पण जेव्हा बापावर खर्च करायची वेळ येते, तेव्हा पोरगं म्हणतं, आम्ही दोघे वेगळे राहतो…