LOVE SHAYARI MARATHI

I Love U SMS in Marathi
LOVE SHAYARI MARATHI

I Love U SMS in Marathi

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे… I Love You!

Read more
Prem He Moulyavan Asate
LOVE SHAYARI MARATHI

Prem He Moulyavan Asate

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण, ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा, कारण प्रेम हे मौल्यवान असते…

Read more
Jethe Atut Prem Aahe Tethe Tu Aahes
LOVE SHAYARI MARATHI

Jethe Atut Prem Aahe Tethe Tu Aahes

गोड आठवणी आहेत तेथे, हळुवार भावना आहेत, हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे, आणि जेथे अतूट प्रेम आहे, तेथे नक्कीच तू आहेस…

Read more
Mi Tujhi Vat Pahne Sodnar Nahi
LOVE SHAYARI MARATHI

Mi Tujhi Vat Pahne Sodnar Nahi

तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर, मी कधीही तोडणार नाही, तु ये अथवा नको येऊ, मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही…

Read more
Je Sunder Aahe Tyavar Manapasun Prem Karave
LOVE SHAYARI MARATHI

Je Sunder Aahe Tyavar Manapasun Prem Karave

जे कठीण आहे ते सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे, जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे…

Read more
Kathin Nasate Kunalatari Samjun Ghene
LOVE SHAYARI MARATHI

Kathin Nasate Kunalatari Samjun Ghene

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे, समजून न घेता काय ते प्रेम करणे, खूप सोपे असते कुणीतरी आवडणे, पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे…

Read more
^