Prem Karun Hruday Todu Nakos by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT फसवून प्रेम कर, पण प्रेम करून फसवू नकोस, विचार करून प्रेम कर, पण प्रेम करून विचार करू नकोस, हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…