Prem Kase Asate Te Mala Baghaychay by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT प्रेम कसं असतं ते मला बघायचंय, भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय, श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…