याला म्हणतात कॉनफिडन्स!! मुलाचा बाप आपल्या मुलाला बेदम मारत असतो, शेजारी: का मारताय एवढं, काय झालं? मुलाचा बाप: उद्या याच्या शाळेचा निकाल आहे. शेजारी: मग आज का ...
एक माणुस राम मंदिरामध्ये जाऊन रडतो, “हे राम! माझी बायको हरवली आहे” ☺ राम बोलतो: “बाजूच्या हनुमान मंदिरामध्ये जा आणि F.I.R. दे माझीपण त्यानेच आणली शोधुन”