Hanuman Joke Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT एक माणुस राम मंदिरामध्ये जाऊन रडतो, “हे राम! माझी बायको हरवली आहे” ☺ राम बोलतो: “बाजूच्या हनुमान मंदिरामध्ये जा आणि F.I.R. दे माझीपण त्यानेच आणली शोधुन”