Tikli Joke Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT एक बाई एका म्हातारीला: “या वयात सुद्धा कपाळावर ‘टिकली’, म्हणजे नशिबवान आहात”, ☺ म्हातारी चे मार्मिक उत्तर: “अगं बाई *टकल्या* *टिकला* म्हणून *टिकली* *टिकली*”