Tu Sobat Astana Aayushya Khup Chaan Vatate by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं, तुला हसतांना पाहिलं ना कि बस पाहताच राहू वाटतं, कधी बेधुंद कधी बेभान वाटतं, खरंच तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं…