Kunachya Bhavnan Barobar Khelu Naka by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात, आयुष्य भरासाठी हरवून बसाल…