Shubh Sakal by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर, आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद, कधीच कमी होऊ देत नाही.. आणि म्हणूनच ती समाधानी असतात. शुभ सकाळ… सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!