Shubh Ratri Marathi Image by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस, थोड्याच वेळात, मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे… तरी सर्वांना विनंती आहे की, सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे, आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो… !! शुभ रात्री !! शुभ रात्री मराठी इमेज