Shikshak Ani Chintu Joke by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला? चिंटू: आई बाबा भांडत होते, शिक्षक: त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध? चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता…