Guruji Ani Baban Joke by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्रजीत म्हणून दाखव बघू…! ७०, ८२, ८८, ९९ बबन: शेवंती येती तू? येती ये, नाय तं नाय…!!