Rakshabandhan Charoli in Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा.. दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा… राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!