Nutan Varshabhinandan SMS – गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!

नूतन वर्षाभिनंदन SMS

ADVERTISEMENT

Nutan Varshabhinandan SMS Image

Comments are closed.