चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा SMS

Gudi Padwa Hardik Shubhechha SMS Image