Kadhi Kadhi Sankate Aali Ki by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT कधी कधी संकटे आली की, २ पावले माघे सरकनेच हिताचे असते, वाघ २ पावले माघे सरकतो तो माघे हटण्यासाठी नव्हे, तर पुढे झेप घेण्यासाठी, जो काळाचा रोख पाहून माघे सरकतो, तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो…