THOUGHTS SMS MARATHI October 15, 2017 Swatabaddal Vait Vichar Karu Naka आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण, देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय… Read more
THOUGHTS SMS MARATHI September 29, 2017 Jeevnat Kahich Kayamswarupi Naste जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते.. नाही चांगले दिवस, नाही वाईट दिवस… Read more
THOUGHTS SMS MARATHI September 22, 2017 Chukiche Nirnay Anubhav Detat योग्य निर्णय घ्यायचे, तर हवा अनुभव.. जो मिळतो, चुकीचे निर्णय घेऊनच! Read more
THOUGHTS SMS MARATHI September 20, 2017 Samjun Ghenyasathi Manacha Mothepana Lagto समजवण्यापेक्षा समजून घेण्यामधे खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो… Read more
THOUGHTS SMS MARATHI August 16, 2017 Sarv Samasyanchi Fakt 2 Karne Aahet आयुष्यातल्या असंख्य समस्यांची, फक्त दोनच कारणे असतात, एकतर आपण, विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी, फक्त विचारच करीत बसतो… Read more
THOUGHTS SMS MARATHI August 10, 2017 Sukh Dukh Donhi Swikarli Pahijet जीवनात सुख दुःख दोन्ही आपण स्वीकारलेच पाहिजेत, कारण ती आपणच निर्माण केलेली आहेत.. हे सूत्र लक्षात घेतले तर, मनुष्य सरळ वागू शकेल… Read more