Jeevan Chaha Banvanyasarkhe Aahe by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT मोलाचे बोल: जीवन चहा बनवण्यासारखे आहे.. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुखणं विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या आणि, सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या…