Good Morning Message Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT हळवी असतात मने, जी शब्दांनी मोडली जातात.. अन शब्दच असतात जादूगार, ज्यांनी माणसे जोडली जातात… शुभ सकाळ!