SUNDAR VICHAR MARATHI July 31, 2017 Svatala Ase Kahi Banva स्वतःला असे काही बनवा, जिथे तुम्ही असाल तिथे, सर्वच तुमच्यावर प्रेम करतील.. आणि, जिथे तुम्ही जाणार आहात तिथे, सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील… Read more
SUNDAR VICHAR MARATHI July 26, 2017 Manuski Madhe Pakke Raha माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये, पक्का असला पाहिजे…! Read more
SUNDAR VICHAR MARATHI July 20, 2017 Sundar Disnyala Kahich Arth Nahi व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर, दिसण्याला काहीच अर्थ नाही.. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खुप फरक असतो… Read more
SUNDAR VICHAR MARATHI July 13, 2017 Sukhi Jeevnachi Gurukilli सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे, पाप होईल इतके कमवू नये, आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये आणि भांडण होईल असे बोलू नये… Read more
SUNDAR VICHAR MARATHI July 01, 2017 Jeevan Ek Ganit Aahe जीवन एक गणित आहे, त्यात मित्रांना मिळवावे, शत्रुंना वजा करावे, सुखांना गुणावे, आणि दुःखांना भागावे, उरलेल्या बाकीत आनंदी जीवन जगावे… Read more
SUNDAR VICHAR MARATHI June 27, 2017 Pratyek Divas Changlach Asto प्रत्येक दिवस चांगला असू शकत नाही.. पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्कीच असतं… Read more