Jeevan Ek Ganit Aahe by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT जीवन एक गणित आहे, त्यात मित्रांना मिळवावे, शत्रुंना वजा करावे, सुखांना गुणावे, आणि दुःखांना भागावे, उरलेल्या बाकीत आनंदी जीवन जगावे…