RELATION SMS MARATHI August 19, 2018 Nati Jakhma Detat नाती जेवढी खोलवर जुळतात ना, तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात… Read more
RELATION SMS MARATHI February 12, 2018 Badalat Nahit Kadhi Anmol Naati ऋतू बदलत जातात, दिवस उजाडतो, मावळतो, सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती, बदलत नाहीत ती फक्त, माणसा माणसांमधली अनमोल नाती… प्रेमाची…! Read more
RELATION SMS MARATHI September 04, 2017 Vel Kharab Asel Tar Aaple Parke Hotat वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही.. कारण वेळ “चांगली” असेल तर, सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर, “आपले” पण “परके” होतात.. वेळच “आपल्या” व “परक... Read more
RELATION SMS MARATHI July 14, 2017 Relation Tyachyasobat Theva Relationship त्यांच्यासोबत ठेवा ज्याच्या जवळ तुमच्यासाठी Time असेल.. स्वतःच्या फुरसती नुसार बोलणारे आयुष्यात खुप भेटतात… Read more
RELATION SMS MARATHI March 24, 2017 Ekhade Naate Todnyachi Vel Aali Tar ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की, एखादं नातं तोडण्याची वेळ आली आहे, त्या क्षणी आपल्या मनाला फक्त हेच विचारा की, “हे नातं एवढे दिवस का जपलं…?” Read more
RELATION SMS MARATHI February 12, 2017 Changli Naati “चांगली नाती झाडांसारखी असतात, सुरवातीला त्यांची काळजी घ्यावी लागते, पण एकदा ती बहरली की, आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत सावली देतात…” शुभ सकाळ! Read more