LOVE SHAYARI MARATHI August 11, 2018 Mi Tila Online Aalyavar Pahila Msg Karto मी Online आल्यावर जिला पहिला Msg करतो ना, ती Online आल्यावर मला सर्वात शेवटी Reply करते… Read more
LOVE SHAYARI MARATHI August 08, 2018 Lagnat Caste Aadvi Aali Nahi Pahije तुझी साथ आणि थोडा वेळ दे मला, मी आयुष्यात असे काही बनेन की आपल्या लग्नात आपली caste आडवीच नाही आली पाहिजे… Read more
LOVE SHAYARI MARATHI August 04, 2018 Tujhe Prem Hrudayaat Sathvun Theven आकाशाला टेकतील असे हात नाही माझे, सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे, पण तुझे प्रेम साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे… Read more
LOVE SHAYARI MARATHI August 02, 2018 Ekate Rahnyatach Maja Aahe कधी कधी वाटतं एकटं राहण्यातच मजा आहे, ना कुणासाठी झुरण्याचा त्रास, आणि ना कुणी सोडून जाण्याची भीती… Read more
LOVE SHAYARI MARATHI May 24, 2018 Prem Tar Te Aste Jyaat एक सांगू, प्रेम त्याला बोलत नाहीत, ज्यात 24 Hours Chatting असतं… प्रेम तर ते असतं, ज्यात कितीही भांडणं झाली तरी, एकमेकांशिवाय राहणं जमत नसतं… Read more
LOVE SHAYARI MARATHI April 29, 2018 Kiti Prem Karto Tujhyavar किती प्रेम करतो तुझ्यावर हे तुला कधीच कळणार नाही.. माझ्याइतके प्रेम करणारा तुला कधीच मिळणार नाही..! Read more