Tujhe Prem Hrudayaat Sathvun Theven by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT आकाशाला टेकतील असे हात नाही माझे, सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे, पण तुझे प्रेम साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे…