Vat Pahshil Tar Aathavan Banun Yein by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT वाट पाहशील तर आठवण बनून येईन, तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन, एकदा मनापासून आठवून तर बघ, तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन…