Vadil Mulga Ani Result Joke by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT वडील: उद्या Result आहे ना रे? मुलगा: हो.. वडील: जर का नापास झालास तर, तुझा माझा संबंध संपला.. दुसऱ्या दिवशी, वडील: काय आला रे Result? मुलगा: तु कोण रे मला विचारणारा? ☺☺☺