Vadhdivsachya Ushira Dilelya Shubhechha by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT कधी कधी असंही होतं, फार महत्वाचं म्हणून जपलेलं, ऐनवेळी विसरून जातं.. तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं, विश्वास आहे कि, हे तू समजून घेशील.. वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!