Vaat Pahayla Lavne Tevha Bare Naste by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं, वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं, वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं, गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं…