Tumhi Mala Sodnar Nahi Na by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT बायको :- तुम्ही मला सोडणार नाही ना? नवरा :- नाही गं.. बायको :- मी जाड झाले तरी? नवरा :- नाही सोडणार.. बायको :- मी वेडी झाले तरी? नवरा :- सोडलंय का अजून?