Tulshi Vivahachya Shubhechha by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT अंगणात तुळस, आणी शिखरावर कळस, हिच आहे महाराष्ट्राची ओळख.. कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर, हिच आहे सौभाग्याची ओळख.. माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख… तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!