तुझ्यावर प्रेम करणं
बरोबर आहे की नाही मला माहित नाही,
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडतं..
कधी आपण सोबत असू किंवा नसू,
पण हे स्वप्न पहायला खूप आवडतं…
Miss You Dear!