Tujhya Majhya Maitrine Aaple Pan Japlay by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय, जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय…