Tujhi Ti Premal Najar by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते, सतत स्वतःला तुझ्यातच पाहते, तुझी ती प्रेमळ नजर, माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते, आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते…