Tu Single Aahes Ka by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT मी एका हॉटेल मध्ये एकटा बसलो होतो, तिथे एका मुलीने जवळ येऊन विचारले, ‘तू सिंगल आहेस का?’ मी मनातल्या मनात खुश होऊन बोललो, ‘हो…’ माझ्या समोरची रिकामी खुर्ची घेऊन गेली ना राव ती…!