Toch Aaplyala Jivapalikade Japto by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे आपल्या आयुष्यात असतात… पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते, असा एखादाच कुणीतरी असतो… आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो…