Ti Asavi Majhyavar Prem Karnari by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT ती असावी शांत निरागस, मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी, माझ्या वेदना समजणारी, डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी, ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी, वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी…