Tag: Magun Bagh Jeev

Nako Karu Majhya Premachi Maskari

मागून बघ जीव,
मी नाही म्हणणार नाही,
पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी,
मी पुन्हा कधी मिळणार नाही…