मुलीच्या वाढदिवसाला शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Daughter

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा, जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा.. मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे, प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे.. हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा, परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..! तू नेहमी हसत रहा.. तुझ्या हसण्याने, असण्याने, घर कसं भरलेलं वाटतं..! माझ्या गोड मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! माझी गोड मुलगी.. आई-बाबांची शान आणि त्यांचा मान जपणारी.. हक्काने, हट्टाने काळजी करणारी.. माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! दुःख आणि वेदनांचे, नावही नको तुझ्या चेहऱ्यावर.. नेहमी हास्याची खळी असेल.. कधी आले संकट काही तुझ्यावर, तर नेहमी तुझी आई तुझ्यासोबत असेल… माझ्या गोड मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप …

Read more