Marathi Rajbhasha Dinachya Shubhechha

मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान , भजन , किर्तन , भारुड ऐकताच हरपून जाते भान …. काना ,मात्रा वेलांट्यांचे मिळाले आहे वाण , साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान … अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व , मराठी राजभाषा दिन आनंदाने साजरा करू सर्व… मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !