Aaicha Vadhdivas | Birthday Wishes for Mother in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई साठी | Happy Birthday Aai Wishes in Marathi आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने.. तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा.. माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस.. तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला.. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! आणखी पहा – मराठी बर्थडे विशेस आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Mother in Marathi ओंजळ भर प्रेमाने अख्ख मनाचं आकाश उजळुन टाकनाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!! मदर बर्थडे विशेष मराठी | Mother Birthday Wishes in Marathi तुझी महती सांगण्यासाठी आई शब्द कमी आहेत.. तुझ्या वात्सल्यासाठी आई आभार …

Read more