Tag: श्री स्वामी समर्थ गुरु देव दत्त

Shubh Sakal Shubh Guruvar

श्री स्वामी समर्थ गुरु देव दत्त
कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धराल
तितके निंदेचे भय तुम्हाला जास्त वाटेल,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे…
शुभ सकाळ शुभ गुरुवार!