Tag: माझ्या मागे कोण काय बोलत याने मला काहीच फरक पडत नाही.

Self Attitude Status in Marathi

माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे…