Sundar Sakal SMS | सुंदर सकाळ SMS by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ… शुभ सकाळ !