Shubh Ratri – नात्यातील विश्वास by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT इतक्या जवळ रहा की, नात्यात विश्वास राहील.. इतक्याही दूर जाऊ नका की, वाट पाहावी लागेल.. संबंध ठेवा नात्यात इतका की, आशा जरी संपली तरीही, नातं मात्र कायम राहील… !! काळजी घ्या !! !! शुभ रात्री !! शुभ रात्री नात्यातील विश्वास