Shubh Prabhat.. Shubh Din by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT रात्र ओसरली दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, चिलमील किरणांनी झाडे झळकली, सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली… शुभ प्रभात… शुभ दिन!