Shubh Deepawali SMS 2019 by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT आज धनत्रयोदशी पहिला दिवा लागतो दारी, कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी, रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी, चला साजरी करूया दिवाळी आली रे आली… शुभ दीपावली २०१९!